आरसाही होतो बघ, पाहून तुला लाजरा आरसाही होतो बघ, पाहून तुला लाजरा
काळा टिका लावते, म्हणुनी मी तिला काळा टिका लावते, म्हणुनी मी तिला
आपले मन निर्मळतेने ठेवू, तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहू आपले मन निर्मळतेने ठेवू, तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहू
अधरातील मधुगंध सोबतीने चाखायचा आहे अधरातील मधुगंध सोबतीने चाखायचा आहे
तो येतो गुणगुणत अन् मंत्रमुग्ध करून जातो.. तो येतो गुणगुणत अन् मंत्रमुग्ध करून जातो..
शिकवण तुझी अशी, न भिता होते मी पार शिकवण तुझी अशी, न भिता होते मी पार